• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुकडेल परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करा; उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुकडेल परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करा; उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांची मागणी
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहादा शहरातील कुकडेल परिसराचा झपाट्याने झालेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी केली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या संदर्भात त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच शहादा पोलीस निरीक्षक यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुकडेल परिसरात शिवाजीनगर, श्रमिक कॉलनी, सिद्धार्थनगर, सालदारनगर, आझाद चौक, भवानी चौक, स्वीपर कॉलनी यांसह अनेक वसाहतींचा समावेश असून येथे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय व कामगार वर्गाची लोकसंख्या वास्तव्यास आहे.

या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांना शहादा-दोंडाईचा मार्गावरील मुख्य पोलीस ठाण्यापर्यंत जावे लागते. हे अंतर जास्त असल्याने आपत्कालीन परिस्थितीत पोलिस मदत वेळेवर पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात, असेही निवेदनात म्हटले आहे.

महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागात २४ तास कार्यरत असलेली पोलीस चौकी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कुकडेल परिसरातील एमएसईबी कार्यालय परिसर किंवा आझाद चौकातील जागा ही चौकीसाठी योग्य असल्याचेही त्यांनी सुचवले आहे.

या मागणीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

आजरा तालुक्यात शेतकऱ्यांवर तिहेरी संकट; वळवटी येथे गव्यांच्या कळपाने काजू बागांचे मोठे नुकसान

Next Post

शहाद्यात राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा संथ गतीने; अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक फिरकलेच नाहीत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
शहाद्यात राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा संथ गतीने; अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक फिरकलेच नाहीत

शहाद्यात राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा संथ गतीने; अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक फिरकलेच नाहीत

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In