• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा संथ गतीने; अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक फिरकलेच नाहीत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा संथ गतीने; अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक फिरकलेच नाहीत
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा शहादा शहरात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. १६ ते ३१ मे या कालावधीत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्याचे आदेश असतानाही शहरातील अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक पोहोचले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

RelatedPosts

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

पहिल्या टप्प्यात नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरली असली तरी दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन सुमारे ३५ ते ४० प्रश्नांची माहिती नोंदविणे अपेक्षित आहे. मात्र, शहादा शहरातील अनेक भागांत जनगणना कर्मचाऱ्यांचे दर्शनही झालेले नाही.

तर दुसरीकडे ग्रामीण भागात हे काम सुमारे ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील कामाच्या गतीत मोठा फरक दिसून येत आहे.

नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामाची स्थिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.

स्थानिक नागरिकांनी “आमच्या भागात अद्याप प्रगणक आलेले नाहीत, अंतिम तारीख जवळ आली असताना काम इतके संथ का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर तहसील व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनगणना कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

कुकडेल परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करा; उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांची मागणी

Next Post

सोनसाखळी चोरणारे दोन चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई

Related Posts

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
0
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
6
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
2
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
47
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
9
Next Post
सोनसाखळी चोरणारे दोन चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई

सोनसाखळी चोरणारे दोन चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई

ताज्या बातम्या

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

July 12, 2026

जि.प. केंद्रीय कन्या शाळा, अमळनेर (भां.) येथे श्री. वारे सर यांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती; शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In