• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात पोलिसांचा रूट मार्च

Rudra by Rudra
May 28, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबरनाथ / प्रतिनिधी

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात शांतता कायम राहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांना शांततेचा संदेश दिला.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

शहरातील विविध भागातून मोठ्या बंदोबस्तात हा रूट मार्च पार पडला. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रूट मार्चदरम्यान नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. अतिसंवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रमुख चौक, बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.

यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांच्या या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून बकरी ईदचा सण शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

Ad 1
Previous Post

देविदास गाडे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक सत्कार

Next Post

कल्याण पूर्वमध्ये पावसाळ्यापूर्वी गटार सफाई रखडली; नागरिकांमध्ये नाराजी

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
3
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
10
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
11
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
Next Post
कल्याण पूर्वमध्ये पावसाळ्यापूर्वी गटार सफाई रखडली; नागरिकांमध्ये नाराजी

कल्याण पूर्वमध्ये पावसाळ्यापूर्वी गटार सफाई रखडली; नागरिकांमध्ये नाराजी

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In