• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून अंबाजोगाई आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; लोकार्पण सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

अंबाजोगाई आगारातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे आगाराला ‘राजमाता जिजाऊ’ मालिकेच्या पाच नवीन एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या बसांचा लोकार्पण सोहळा अंबाजोगाई आगारात उत्साहात पार पडला.

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

मागील अनेक दिवसांपासून आगारात जुन्या व अपुऱ्या बसांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवासी तसेच चालक-वाहक यांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

अंबाजोगाई हे शिक्षण, आरोग्य आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून श्री योगेश्वरी देवी, मुकुंदराज महाराज आणि श्री रेणुका देवी यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. त्यामुळे आगारासाठी किमान दहा नवीन बसांची गरज असल्याची मागणी सातत्याने होत होती.

या पार्श्वभूमीवर आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस उपलब्ध झाल्या असून, यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

लोकार्पण कार्यक्रमाला बीड विभागाचे नवनियुक्त विभागीय वाहतूक अधीक्षक दत्तात्रेय काळम, वाहतूक अधीक्षक संतोष महाजन, मुंडे, आगार व्यवस्थापक अमर राऊत, वाहतूक निरीक्षक पल्लेवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक खाडे, नगरसेवक संजय गंभीरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आगार लेखाकार कोमटवार, बरीदे, सुशील कांबळे, प्रमोद जोशी, देवा, अनिल बनसोडे, वैजनाथ यादव, चालक इनामदार, जोगदंड तसेच आगारातील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन बस उपलब्ध झाल्याने अंबाजोगाई आगाराच्या सेवेत सुधारणा होऊन प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

भुरकी पोडमध्ये अवैध दारू विक्रीला ऊत; कारवाईची नागरिकांची मागणी

Next Post

पातूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; दुबार पेरणीचे संकट

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
8
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
21
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
92
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
19
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
74
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
5
Next Post
पातूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; दुबार पेरणीचे संकट

पातूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; दुबार पेरणीचे संकट

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In