• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

गडचिरोली / नितेश गट्टीवार, सारथी महाराष्ट्राचा न्यूज

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष इलियास खान यांनी समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा २६ मे रोजी आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

इलियास खान यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा तसेच पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावेळी समाजवादी पक्षाचे हाजी फैझान पटेल, खलील खान, सादिक शेख, डोमाजी दिवटे, जब्बार शेख, बबलू पठाण, कैलास बगमारे, हाजरा शेख, रियाजूल शेख, मनोज राऊत, मंगेश धुर्वे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

इलियास खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी धनपाल मिसार, राजू रासेकर, मनोज ढोरे, सागर वाढई, गाझी शेख, विकास प्रधान, नंदू चावला तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 1
Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

अंजनी बुद्रुकचे सुपुत्र श्री किशोर आल्हाट यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक रिसोड शाखेत ब्रँच मॅनेजरपदाचा बहुमान

Next Post

वडगाव कांदळी येथे बकरी ईद उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
वडगाव कांदळी येथे बकरी ईद उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव

वडगाव कांदळी येथे बकरी ईद उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In