• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; नागरिकांना हक्क आणि कर्तव्यांविषयी मार्गदर्शन

भेंडाळा, ता. सिंदेवाही | प्रतिनिधी :

भेंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

यावेळी ग्रामसेवक मानकर, पोलीस पाटील, महावितरणचे लाईनमन कन्नाके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, कर्मचारी आणि नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, बचत गटातील महिला तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मानकर यांनी केले.

Ad 1
Tags: Ganesh Mandade
Previous Post

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

Next Post

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

Related Posts

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026
0
मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
0
रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
5
देशमुखवाडीत संविधान दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

देशमुखवाडीत संविधान दिन उत्साहात साजरा

November 26, 2026
10
घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न

November 26, 2026
4
दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती
ताज्या घडामोडी

दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

November 26, 2026
6
Next Post
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

ताज्या बातम्या

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026
भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा

भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा

November 26, 2026
मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In