• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध

श्रीक्षेत्र माहूर

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन इ व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत माहूर तहसील कार्यालय येथेही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या सुविधेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करणे सुलभ होणार आहे. तसेच विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली आहे

माहूर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, श्री रेणुकामाता देवी दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर माहूर येथे उपलब्ध होणारी ही सुविधा भाविक व पर्यटकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन सुविधांमध्येही भर पडणार आहे.

सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती तसेच जागतिक स्तरावरील विविध घडामोडी व युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग सुविधांचे जाळे उभारणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, त्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ही संकल्पना अभिनंदनीय व दूरदर्शी आहे.
या उपक्रमामुळे हरित ऊर्जा, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना चालना मिळणार असून, जिल्हा प्रशासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

Ad 1
Tags: Pradip Patil
Previous Post

परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

Next Post

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In