(तालुका प्रतिनिधी) -कल्याण सोन्नर दि. 01.10.2024 पासून बीड येथे जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा चालू आहेत 17 वर्षीय मुलांचा संघ कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा.अंबाजोगाई तालुक्याचे या संघाने नेतृत्व केले होते.शाळेतील दोन खेळाडूंची विभागीय निवड चाचणीमध्ये निवड.1.शेख जिशान जावेद.2.शेख मुस्तखिम मुर्तूजा.14 वर्षीय मुलींचा संघ जिल्ह्यांतून दुसरा.बीड सोबत पराभव मात्र बलाढ्य आष्टी व पाटोदा संघाचा दणदणीत पराभव आपल्या संघाने केला
.हा चर्चांचा विषय.शाळेतील मुलींची विभागीय निवड चाचणी संघात निवड खेळाडूं म्हणून पात्र.1.कु.राठोड भाग्यश्री बालाजी 2.कु.कोकरे प्रणिता सिध्देश्वर.3.कु.यादव अदिती चंद्रकांत 4.कु.ठाकूर प्रेरणा प्रदिप.
निवड झालेल्या खेळाडूंचे व यशस्वी संघांचे, कर्णधार व प्रशिक्षक कुरेशी सर,शेख माजेद यांचे हार्दिक अभिनंदन संस्था विश्वस्त श्री.विकास गंगाधरराव पाटील , मुख्याध्यापक श्री .इगवे सर, बर्दापूरच्या सरपंच सौ.अनिता विकासराव पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post