• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लहुजी नगरातील १९२ झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल; तातडीने पर्यायी जागेची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

बुलडाणा | प्रतिनिधी

RelatedPosts

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

शेगाव येथील लहुजी नगर परिसरातील तालुका क्रीडा संकुलासाठी हटविण्यात आलेल्या १९२ झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली असून, या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

समाजसेवक जी. ओ. तायडे, सुनिता तायडे व इतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड तसेच नगर विकास शाखेचे जिल्हा सहआयुक्त टी. आर. पेंडे यांची भेट घेऊन लहुजी नगरमधील गरीब, अनुसूचित जाती-जमाती, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली.

यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणाची दखल घेत मुख्याधिकारी, नगर परिषद शेगाव यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, अद्याप प्रत्यक्ष पुनर्वसन किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने झोपडीधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

झोपडीधारकांनी शासनाकडे “प्रथम पुनर्वसन – नंतर विकास” या तत्त्वानुसार सर्व पात्र १९२ कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

पुनर्वसनाबाबत लवकर निर्णय न झाल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यासह लोकशाही पद्धतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही प्रतिनिधींनी दिला आहे.

Previous Post

‘अध्ययन-अध्यापन कृतीयुक्त व आनंददायी करा’ : गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत यांचे शिक्षकांना मार्गदर्शन

Next Post

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

Related Posts

Blog

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
0
Blog

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

July 10, 2026
1
Blog

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

July 10, 2026
17
Blog

‘अध्ययन-अध्यापन कृतीयुक्त व आनंददायी करा’ : गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत यांचे शिक्षकांना मार्गदर्शन

July 10, 2026
2
Blog

अतिवृष्टीग्रस्त भागाची जि.प. सदस्या स्वरुपा संग्राम थोपटे यांची पाहणी; शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुराव्याचे आश्वासन

July 10, 2026
3
Blog

‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’चा सेवा, संस्कार आणि समाजहिताचा अखंड प्रवास; लोणंद येथे माऊली पालखी स्वागताची जय्यत तयारी

July 10, 2026
8
Next Post

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

ताज्या बातम्या

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

July 10, 2026

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

July 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In