• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यात ‘श्री ज्ञानेश्वर महाराज गौरवामृत’ ग्रंथ व वारकरी भजनी मालिकेचे प्रकाशन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

आषाढी वारीच्या पावन पर्वात विदर्भातील श्री ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक दिंडीच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथील महापालिका शाळा क्र. ८०, दत्तवाडी येथे ‘श्री ज्ञानेश्वर महाराज गौरवामृत’ ग्रंथ व वारकरी भजनी मालिकेचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी दिंडीचे विणेकरी ह.भ.प. पांडुरंगजी महाराज जगधरे यांनी तयार केलेल्या वारकरी भजनी मालिकेचे तसेच दिंडीचे मार्गदर्शक ह.भ.प. पुंडलिकजी महाराज बोळवटकर लिखित ‘श्री ज्ञानेश्वर महाराज गौरवामृत’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशभाऊ चोरघे, गणेशभाऊ पवार, वारकरी जिजाबाई राऊत, ह.भ.प. पांडुरंगजी महाराज जगधरे तसेच ह.भ.प. पुंडलिकजी महाराज बोळवटकर उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. पुंडलिकजी महाराज बोळवटकर, ह.भ.प. पांडुरंगजी महाराज जगधरे, जिजाबाई राऊत, प्रकाशभाऊ चोरघे, मानकर महाराज तसेच पुणे येथे पोलीस सेवेत कार्यरत वर्षाताई महाजन यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्याचे महत्त्व आणि आध्यात्मिक मूल्ये यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळी तसेच आजी-माजी विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित वारकरी भाविकांनी संत परंपरेचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

Previous Post

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचा जाहीर पाठिंबा; विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा

Next Post

वसंतराव नाईक हे कृषी आणि ग्रामविकासाचे शिल्पकार – व्यवस्थापक अनिकेत चव्हाण

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
3
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
5
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
70
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
11
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
48
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
3
Next Post

वसंतराव नाईक हे कृषी आणि ग्रामविकासाचे शिल्पकार – व्यवस्थापक अनिकेत चव्हाण

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In