• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वसंतराव नाईक हे कृषी आणि ग्रामविकासाचे शिल्पकार – व्यवस्थापक अनिकेत चव्हाण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

नेर | वार्ताहर

RelatedPosts

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाच्या वतीने आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, नेर शाखेचे व्यवस्थापक श्री. अनिकेत चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेल्या वसंतराव नाईक यांनी सिंचनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणला. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी ग्रामविकासाचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी प्रभावी नियोजन केले. त्यांच्या लोककल्याणकारी नेतृत्वामुळे महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळाली.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय मांजरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. अडसोड आणि समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. डी. वडते उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय मांजरे यांनी सांगितले की, “स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील योगदान अतुलनीय असून त्यांचे कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शीतल जाधव व डॉ. संदीप काटोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पुण्यात ‘श्री ज्ञानेश्वर महाराज गौरवामृत’ ग्रंथ व वारकरी भजनी मालिकेचे प्रकाशन

Next Post

मारेगावला जातो सांगून गेलेले नितेश गेडेकर बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन

Related Posts

Blog

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

July 10, 2026
1
Blog

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

July 10, 2026
2
Blog

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

July 10, 2026
1
Blog

शहादा महाविद्यालयाच्या तीन एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात निवड; महाविद्यालयात सत्कार

July 10, 2026
0
Blog

शहाद्यात ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

July 10, 2026
0
Blog

तहसीलदार सरिता पाटील यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकाराने शेतरस्त्याचा वाद मिटला; शेतकऱ्यांना दिलासा

July 10, 2026
1
Next Post
मारेगावला जातो सांगून गेलेले नितेश गेडेकर बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन

मारेगावला जातो सांगून गेलेले नितेश गेडेकर बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

July 10, 2026

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

July 10, 2026

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

July 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In