• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी; पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा – युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी :

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फक्राबाद येथे विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक काजवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांना काजव्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे जीवनचक्र, अधिवास आणि जैवविविधता संवर्धनातील भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात फक्राबादचे सुपुत्र, युवा शास्त्रज्ञ, जैवविविधता संशोधक तथा फायरफ्लाईज एशियन असोसिएशनचे मंडळ सदस्य रणजित रावसाहेब राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी काजव्यांच्या प्रकाशनिर्मितीमागील वैज्ञानिक कारणे, हवामान बदल, रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर, प्रकाश प्रदूषण आणि अधिवास नष्ट होत असल्यामुळे काजव्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे सांगितले.

यावेळी ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून वृक्षसंवर्धन, रासायनिक प्रदूषण कमी करणे तसेच पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा.”

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी काजव्यांविषयी विविध प्रश्न विचारून आपली उत्सुकता व्यक्त केली. काजव्यांवरील माहितीपर सादरीकरण, चित्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन तसेच पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक किरण फापाळे तसेच शिक्षक राजेंद्र हजारे, भगवान साळुंखे, शिवाजी ढोबे, मंजी रीगाढवे, वर्षा साबळे, शिवांजली डूचे आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि जैवविविधतेप्रती प्रेम निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता काजवा संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करून करण्यात आली.

Ad 1
Previous Post

एमआयडीसी जमीन अधिग्रहणावरून मुधोली चक क्र. २ मध्ये तणाव; ड्रोन सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी रोखले

Next Post

तहसीलदार सरिता पाटील यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकाराने शेतरस्त्याचा वाद मिटला; शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

तहसीलदार सरिता पाटील यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकाराने शेतरस्त्याचा वाद मिटला; शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In