• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दि. ३० जुलै २०२६ रोजी नंदुरबार जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच खाजगी शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त दोन स्पर्धकांना सहभागाची संधी दिली जाणार आहे. स्पर्धकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे अधिकृत शिफारसपत्र सादर करणे आवश्यक राहील.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी ₹३,०००, द्वितीय ₹२,०००, तृतीय ₹१,००० रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी दि. २० जुलै २०२६ पर्यंत संयोजन समितीने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत लिंकद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या असून, उपाध्यक्ष जगदीश पाटील व समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस. पी. पवार, डॉ. एन. जे. पाटील, डॉ. पी. एल. पटेल, बी. के. सोनी, आर. एस. पाटील, कीर्ती महाडिक तसेच उपप्राचार्य कल्पना पटेल हे परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. चंद्रशेखर सुतार, डॉ. भरत चौधरी, डॉ. प्रशांत तोरवणे आणि श्री. उज्ज्वल पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

तहसीलदार सरिता पाटील यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकाराने शेतरस्त्याचा वाद मिटला; शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

शहादा महाविद्यालयाच्या तीन एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात निवड; महाविद्यालयात सत्कार

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

शहादा महाविद्यालयाच्या तीन एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात निवड; महाविद्यालयात सत्कार

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In