• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा महाविद्यालयाच्या तीन एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात निवड; महाविद्यालयात सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

देशसेवेची भावना जोपासत समाजसेवेचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या शहादा येथील पूज्य साने गुरुजी प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या तीन एनसीसी कॅडेट्सची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बादल भिल, हितेश सोनवणे आणि लक्ष्मण पाटील अशी पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत कॅडेट्सची नावे आहेत. पोलीस भरतीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अभ्यासासोबतच मैदानी चाचणीची कठोर तयारी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ म्हणून त्यांना हे यश मिळाले.

या यशानिमित्त महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते यशस्वी कॅडेट्सचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे एनसीसी विभागाचे कॅप्टन सुभाष भालेराव यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल उपस्थित होते.

या उल्लेखनीय यशाबद्दल पूज्य साने गुरुजी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील आणि उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी यशस्वी कॅडेट्स तसेच एनसीसी विभागाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Previous Post

शहाद्यात ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

Next Post

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In