• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पहिल्याच पावसात रस्त्याचे दोन तुकडे; विघनवाडी–कारवाडी मार्गावरील भगदाडामुळे संपर्क विस्कळीत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

सिन्नर | प्रतिनिधी :

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

सिन्नर तालुक्यातील विघनवाडी–कारवाडी रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठे भगदाड पडून रस्त्याचे अक्षरशः दोन तुकडे झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नुकतेच करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय आहे. कारण पहिल्याच पावसात रस्ता खचून दोन भागांत विभागला जाणे हे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या भगदाडामुळे विघनवाडी आणि कारवाडी दरम्यानचा संपर्क बाधित झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना याचा फटका बसत आहे.

ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

आता या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Surendra Gadve
Previous Post

चांगलं जीवन शहरात की गावात?

Next Post

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये – प्रशासनाचे आवाहन

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
209
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये – प्रशासनाचे आवाहन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In