• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहापूरमध्ये दूषित पाणीपुरवठा व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांचा अभाव; युवासेनेकडून नगरपंचायतीला निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
शहापूरमध्ये दूषित पाणीपुरवठा व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांचा अभाव; युवासेनेकडून नगरपंचायतीला निवेदन
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

शहापूर | प्रतिनिधी

शहापूर नगरपंचायत हद्दीत दूषित पाणीपुरवठा होत असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप करत युवासेनेचे शहर युवाधिकारी हर्षद दिपक राऊत यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

निवेदनात शहरातील नागरिकांना नळाद्वारे गढूळ, दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर वेळेवर न बदलणे तसेच मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे ही समस्या उद्भवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारांची तातडीने साफसफाई करून गाळ काढावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, तसेच धोकादायक इमारती, झाडे आणि विजेचे खांब यांचे सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपंचायतीने २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

युवासेनेचे शहर युवाधिकारी हर्षद दिपक राऊत यांनी नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व प्रतिबंधात्मक कामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल नगरपंचायतीने सादर करावा, अशी मागणी केली आहे.

Ad 1
Previous Post

मातीतल्या प्रेमाची अनोखी कहाणी; संदेश शिगवण यांची ‘रानफूल’ वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

कन्हेरी नाल्यात मैला सोडल्याचा आरोप; ग्रामस्थांकडून चौकशी व कारवाईची मागणी

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
22
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
16
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
3
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
Next Post

कन्हेरी नाल्यात मैला सोडल्याचा आरोप; ग्रामस्थांकडून चौकशी व कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In