• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये – प्रशासनाचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

चामोर्शी | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक पोस्ट परिसरातील नो फ्लाइंग झोनमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ड्रोन उडविल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर काही नागरिकांनी संबंधितांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुधोली चेक पोस्ट परिसरात ड्रोन उडविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संबंधितांकडे ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक शासकीय परवानगी नसल्याचे आढळून आले.

याप्रकरणी शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली.

दरम्यान, घटनेनंतर काही नागरिकांनी संबंधितांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणे अयोग्य असून, कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नो फ्लाइंग झोनमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडविणे हा गंभीर कायद्याचा भंग असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

पहिल्याच पावसात रस्त्याचे दोन तुकडे; विघनवाडी–कारवाडी मार्गावरील भगदाडामुळे संपर्क विस्कळीत

Next Post

पाथरी येथे १४ जुलै रोजी आमदार सईद खान यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांवर थेट सुनावणी

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
186
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
13
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post

पाथरी येथे १४ जुलै रोजी आमदार सईद खान यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांवर थेट सुनावणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In