• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी येथे १४ जुलै रोजी आमदार सईद खान यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांवर थेट सुनावणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी :

पाथरी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृह, पाथरी येथे आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

या जनता दरबारात पाथरी मतदारसंघातील नागरिकांना आपल्या अडचणी, तक्रारी आणि मागण्या थेट आमदार सईद खान यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार सईद खान प्रथमच पाथरी येथे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

या जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, कृषी, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय तसेच इतर जनहिताच्या विषयांशी संबंधित तक्रारी स्वीकारून त्यावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

नागरिकांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. आमदार सईद खान यांचा पाथरीतील हा पहिलाच जनता दरबार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

पाथरी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, तक्रारी आणि मागण्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये – प्रशासनाचे आवाहन

Next Post

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाची विश्रांती; पेरणीला वेग

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
92
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
4
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
14
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
28
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
31
Next Post

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाची विश्रांती; पेरणीला वेग

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In