
स्थानिक राजर्षी शाहू विद्यालय रांजणगाव शे.पु.या विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.अशोक चेडे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक श्री विकास सवाई यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास केवट,चंद्रकांत म्हस्के,शुभम राईतकर,आकाश इंगळे,रंजीत रोकडे,अक्षय घुगे,चंद्रसिंग वळवि,गणेश रंखांबे,खुददुस शेख,मनोज डाकोरे,श्रीमती.संगीता अंधारे,माधवी
पवार,उज्वला,शेंडे,अश्विनी गोरे,वैशाली तायडे,योगेश्वरी पाटील,कल्पना दुभळकर,रुचिता केंद्रे,रेणुका लोहकरे,सोनाली जाधव,अंजली अधनाक,कु.पल्लवी शिंदे,कु.शर्मिला परिहार,कु.वैष्णवी जाधव,कु.अमीषा प्रसाद,कु.प्रीति प्रसाद,कु,गौरी लोहकरे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post