• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहादावासीयांचे आरोग्य धोक्यात; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शहादा,दि.05 (प्रतिनिधी)
शहादा शहरात तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून सध्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याला केमिकल व रंगासारखा तीव्र वास येत असून हे अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे अनेक नागरिकांना मळमळ, उलटी व जुलाबाचा त्रास होत आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

शहादा नगरपालिकेकडून वर्षाला दोन हजार रुपये नळपट्टी वसूल केली जात असतानाही गेल्या दोन आठवड्यांपासून अशुद्ध पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नगरपालिकेकडून तापी योजनेतून शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवले जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती गंभीर आहे. आधीच शहरात दोन तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यातही दूषित पाणी येत असल्याने शहादा नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.या गंभीर समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींमार्फत पाणीपुरवठा विभाग तसेच मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभाग व प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना नाइलाजाने अशुद्ध पाणी वापरावे लागत आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून आता तरी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी शहादा शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

केळशी खाडी पुलाच्या कामावरून वाद पेटला; आमदार अशोक पाटील आक्रमक, आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचा शब्द!

Next Post

‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

'एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प'; अमरावतीच्या 'वंडर किड्स'च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In