• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

प्रतिनिध.नित्यानंद मोरे.
दिनांक 31/07/2026
सातारा वाई.
वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत.

RelatedPosts

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे.

मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.

Tags: Nityanand More
Previous Post

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

Next Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Related Posts

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026
0
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………
महाराष्ट्र

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

August 13, 2026
3
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

August 13, 2026
0
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र

शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 13, 2026
2
Next Post
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

ताज्या बातम्या

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

August 13, 2026
श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In