घटनेची तारीख:15/8/2026
घटनास्थळ : वाजेवाडी ता कराड जि सातारा
नेमकी घटना काय घडली?:
शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाजेवाडी ता कराड या शाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाजेवाडीच्या माजी विद्यार्थी
1) आदित्य काटकर
2) सुरज काटकर
3) वैभव काटकर
4) रोहन वाजे
5) विक्रम काटकर
6) प्रवीण जाधव
7) अजित साळुंखे
8) अक्षय साळुंखे
9) महेश महाडिक
यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व वाजेवाडी गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम ठीक 8:00 वाजता संपन्न झाला .
गावामध्ये नवनवीन उपक्रम राबवण्याचे व स्वच्छ सुंदर गाव बनवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली
उपस्थिती :- वाजेवाडी ग्रामस्थ तसेच शिक्षक वर्ग, आजी माजी विद्यार्थी वाजेवाडी











