या मागचे उद्देश सांगत असताना प्यारा कमांडो योगेश्वर राठोड यांनी सांगितले आज बघितले तर गरीब माझी माय माऊली यांना अशा छोटे-मोठे कामासाठी तालुकाच्या ठिकाणी जाऊन दोनशे तीनशे रुपये खर्च होऊ नये व आई भगिनीचं वेळ पन खराब होऊ नये तिच्यासाठी आपण आज शिवनी या गावात अशाप्रकारे कैम्प आयोजित केलं ,
आणि आमच्या या कैम्पला भरपुर प्रतिसाद मिळाले आणि गावातील युवा मंडळी सहकार्य केल्याबद्दल सर्व लोकांचे आभार व्यक्त केले जय हिंद.
Discussion about this post