• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारनेरचा ऐतिहासिक निर्णय; स्वार्थाला पूर्ण विराम,विकासाला गती,; रखडलेल्या 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची वज्रमूठ !

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
पारनेरचा ऐतिहासिक निर्णय; स्वार्थाला पूर्ण विराम,विकासाला गती,; रखडलेल्या 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची वज्रमूठ !
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

गेल्या अनेक दिवसापासून प्रशासकीय चक्रव्यहात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पारनेर शहराच्या मुख्य रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पारनेरच्या मुख्य बाजारपेठेतील आणि सुपे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विळखा तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या मोहिमेला आता सर्व ग्रामस्थ आणि स्थानिक व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे ऐतिहासिक पाठिंबा दिला आहे.

वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन गावकऱ्यांनी ” आधी विकास ,मग बाकी सर्व ” अशी थेट आणि खंबीर भूमिका घेतल्याने पारनेरच्या प्रगतीचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या ,वाहनांची वाढती संख्या आणि होणारी कोंडी लक्षात घेता हा रस्ता तब्बल 22 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जागेच्या उपलब्धतेवरून आणि काही तांत्रिक कारणामुळे ही काम रखडले होते. मात्र लोकप्रतिनिधी ,नगराध्यक्ष ,नगरपंचायत प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

ग्रामस्थानी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून अतिक्रमण हटवण्याच्या आणि मोजणीच्या कामाला गती मिळाली आहे.

या रस्ता रुंदीकरणामुळे केवळ रस्ता रुंद होणार नसून ,शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सुसज्ज दुभाजक ,आधुनिक पथदिवे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याने पारनेरच्या वैभवात भर पडणार आहे.
वाहतुकीची कोंडी फुटल्यामुळे बाहेरील ग्राहक आणि व्यापारी थेट शहरात येतील , ज्यामुळे स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

गावकऱ्यांच्या सामंजस्याचे तालुक्यात कौतुक

कोणत्याही विकासकामात जमिनीचा किंवा जागेचा वाद हा सर्वात मोठा अडथळा ठरतो. मात्र पारनेरकरांनी आपल्या समजूतदारपणांचे दर्शन घडवत,कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि समजूतदार पणाच्या भूमिकेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेरच्या जागरूक नागरिकांचे कौतुक होत आहे.

Ad 1
Previous Post

आमदार विक्रम पाचपुते यांचा ‘ सुपरफास्ट ‘ शाळा दौरा; 29 तारखेला सकाळी 9.00 ते दुपारी 12.45 वाजे पर्यंत15 शाळांची करणार पाहणी!

Next Post

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
5
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
7
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
15
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
14
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In