• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौलवी, नानक आणि मोक्ष

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

२१७२ सोमवार ३१ ऑगस २०२६

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

       *मौलवी, नानक आणि*
                     *मोक्ष*

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला।ठायीच मुराला अनुभव।*
कापुराची वाती उजळली ज्योती।
ठायीच समाप्ति झाली जैशी।मोक्ष रेखे आला*
तो भाग्ये विनटला।
साधूचा अंकिता हरिभक्त।
ज्ञानदेवी गोडी संगति सज्जनी।
हरि दिसे जनी जनी आत्मतत्वी।

    हरिपाठातील मागच्या अभंगाचा सार म्हणजे *परसेवा* कारण साधु याचा अर्थ *अधु माणसासह चालणारा* या अर्थाचा बोध म्हणजे साधुबोध. हा साधुबोध झाला म्हणजे देहबोध उरत नाही, असे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत.मात्र साधुपणाचा अहंकार उरला म्हणजे पुण्य संपले. कापसाची वात उजळते, जळते, संपते आणि दिसेनाशी होते.

“मी अशी सुंदर होते व जळत होते.”
हे सांगाण्यास ती वात उरत नाही. प्रकाशाचे लोलक अंधारामध्ये पसरत, ती ज्योत आपले दिव्य काम करते. नाहीशी होते. तिच्या त्यादिव्यतेच्या प्रकाशात घेतलेले ज्ञान, अंधारात सुध्दा कायम दिसते. असा हा प्रकाशाचा त्याग आहे.ज्ञानाचा चमत्कार आहे.
प्रकाश हा आपला त्याग सांगावयास शिल्लकच उरत नाही. परसेवेच्या अंकित असा तो हरिभक्त, मोक्षाच्या रेषेवर येऊन ठाकण्याचे भाग्य, त्या हरिभक्ताला सहजतेने लाभते. या अभंगाची तिसरी ओळ हे सांगते आणि ज्ञानदेवाला हरिरुप सर्वत्र दिसते आहे, असे हा अभंग साररुपाने सांगतो. हरि म्हणजे तृष्णा हरि.

या अभंगाचा संकेत, यज्ञ आणि यागाविरुध्द नाही, हे वर म्हटले आहे. यज्ञ आणि योग या मूळच्या चांगल्या साधनांवर जळमटं जमली होती. ती जळमटे म्हणजेच मूळ, असे समजणाऱ्याना ज्ञानेश्वर महाराजांनी इशारा दिला आहे.
गुरु नानकाची गोष्ट आहे, ते एका मशिदीत नमाज पढावयास गेले होते. एका मुसलमानाने मौलवी कडे तक्रार केली की नमाजपठणात गुरु नानकाचे लक्ष नव्हते. मौलवीने विचारले, तू हे कशावरून सांगतो आहेस तेव्हा तक्रारखोर म्हणाला की माझे नानकावर बारीक लक्ष होते. मौलवी म्हणाले, यांचा अर्थ तुझे स्वतः चे लक्ष नमाजावर नव्हते.
वरवर पाहाणाऱ्याला गतीतली शांती समजत नाही की शांतीतली गती समजत नाही.

स्वामी विज्ञानानंद
Manashakti Research Centre lonavala/9969083635.

Ad 1
Previous Post

भामा–आसखेड धरणग्रस्तांच्या पर्यायी जमीन पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा.

Next Post

🍁शक्ती-शांतीचा हिशोबाचा मेळ!

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
48
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
33
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
7
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
8
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
9
Next Post

🍁शक्ती-शांतीचा हिशोबाचा मेळ!

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In