• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

धारूर : प्रहार संघटनेच्या बीड जिल्हा शाखा विस्तार व सभासद नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज दि. १ सप्टेंबर रोजी सोनिमोहा, ता. धारूर येथे प्रहार संघटनेची शाखा मोठ्या उत्साहात स्थापन करण्यात आली. प्रहार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

RelatedPosts

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या शाखा स्थापना कार्यक्रमास गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक व शेकडो प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील तरुण कार्यकर्त्यांनी प्रहार संघटनेच्या विचारांशी जोडले जात संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सोनिमोहा गावचे भूषण तथा सर्वात कमी वयात किल्ले धारूर मार्केट कमिटीचे सभापती मंगेश महादेवराव तोंडे, मुकादम अशोक तोंडे, विष्णूपंत तोंडे, महारुद्र तोंडे, रामराज तोंडे, ब्रह्मदेव तोंडे, वैजनाथ तोंडे, आंगद गोरे, आडागळे कंपनी यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

या शाखेच्या अध्यक्षपदी जनक पांचाळ, उपाध्यक्ष पदी केशव तोंडे तर सचिवपदी आश्रुबा गोरे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
“गावागावात प्रहार संघटनेची मजबूत संघटनात्मक बांधणी करून शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा उभारणार,” असा निर्धार जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी व्यक्त केला.
सोनिमोहा येथे झालेल्या या शाखा स्थापनेमुळे परिसरात प्रहार संघटनेला नवी ताकद मिळाली असून, आगामी काळात सभासद नोंदणी व शाखा विस्ताराची मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Previous Post

कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..

Next Post

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

Related Posts

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री
Blog

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

September 1, 2026
5
Blog

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

September 1, 2026
0
🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!
Blog

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

September 1, 2026
2
.🎉 नवनिर्वाचित जिल्हा परिषद शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार! 🎉

3
सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार
Blog

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार

September 1, 2026
0
स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
Blog

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

September 1, 2026
2
Next Post
स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

ताज्या बातम्या

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

September 1, 2026

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

September 1, 2026
🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In