• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

(गंगाखेड प्रतिनिधी)सामाजिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस हातात पडताच 31 ऑगस्ट रोजी व्यापाऱ्यांनी सुरुवात केली असून सात दिवसाच्या आत काढणार असे व्यापारी सांगत आहेत.

RelatedPosts

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

गंगाखेड शहरातील वाहनांची वर्दळ पाहता जुन्या तहसील समोरील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सामाजिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस देतात बांधकाम विभागाच्या वतीने अंडरलाईन केल्याप्रमाणे अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे ज्या व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे काही जण म्हणत आहेत “आपण उद्या काढू” असेही व्यापारी चर्चेदरम्यान सांगत आहेत. नियोजित उड्डाणपूल या परिसरात होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आले असून भविष्यात उड्डाणपूल झाल्यास आपला व्यापार कसा चालेल..? आपलं कसं होईल..? शॉपिंग सेंटर विकावी की काय करावे..? असेही ऐकावयास मिळाले.

Previous Post

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

Next Post

सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

Related Posts

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री
Blog

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

September 1, 2026
0
Blog

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

September 1, 2026
0
🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!
Blog

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

September 1, 2026
2
.🎉 नवनिर्वाचित जिल्हा परिषद शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार! 🎉

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
Blog

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

September 1, 2026
2
Next Post
सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

ताज्या बातम्या

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

September 1, 2026

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

September 1, 2026
🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In