• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनं चे सपोनि शितलकुमार डोईजड यांचा सत्कार पुस्तक देऊन संपन्न…

विषय : प्रतिनिधी पदाचा राजीनामा व कार्यसंबंध समाप्त करण्याबाबत.

पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या

कुरुंदवाड : -शिरोळ तालुक्यातील (तेरवाड) कुरुंदवाड येथील कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या 26 व्या वर्धापन दिना निमित्त डोंबिवली ( मुंबई ) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांचे “ साहित्यविश्वातील भ्रमंती” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ.अंजलीताई दिलीप कुलकर्णी यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात बुधवार, दि. 2 सप्टेंबर रोजी दु.ठीक 4.00 वा. हा कार्यक्रम होणार आहे.

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिना निमित्त समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सुधीर मोघे, प्रा.द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, आनंद यादव, प्रवीण दवणे यांच्यासह डॉ. उत्तम कांबळे डॉ. जयंत नारळीकर, जगदीश खेबुडकर, डॉ. सुनीलकुमार लवटे , डॉ. आनंद नाडकर्णी, प्राचार्य मुकुंदराव दातार, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त बुवा आफळे ,डॉ. तारा भवाळकर तसेच प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. नंदू मुलमुले आदींची प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थिती होती.
या प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी वाचन सप्ताह, ग्रंथ दिंडी यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांच्या साठी उत्कृष्ट वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
या समारंभास कुरुंदवाड व परिसरातील साहित्यप्रेमींनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमती प्रभाताई कुलकर्णी, विश्वस्त डॉ. दिलीप कुलकर्णी, सीमा जमदग्नी तसेच सुनील मुळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

Next Post

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

Related Posts

शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनं चे सपोनि शितलकुमार डोईजड यांचा सत्कार पुस्तक देऊन संपन्न…
Blog

शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनं चे सपोनि शितलकुमार डोईजड यांचा सत्कार पुस्तक देऊन संपन्न…

September 1, 2026
0
Blog

विषय : प्रतिनिधी पदाचा राजीनामा व कार्यसंबंध समाप्त करण्याबाबत.

September 1, 2026
2
पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या
Blog

पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या

September 1, 2026
17
Blog

*पावसाचा खंड अन् बळिराजा चिंतेत; मालेगाव परिसरात पिके पाण्याविना संकटात, बाजारपेठेतही मंदीचे सावट

September 1, 2026
4
किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री
Blog

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

September 1, 2026
12
🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!
Blog

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

September 1, 2026
2
Next Post
किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

ताज्या बातम्या

शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनं चे सपोनि शितलकुमार डोईजड यांचा सत्कार पुस्तक देऊन संपन्न…

शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनं चे सपोनि शितलकुमार डोईजड यांचा सत्कार पुस्तक देऊन संपन्न…

September 1, 2026

विषय : प्रतिनिधी पदाचा राजीनामा व कार्यसंबंध समाप्त करण्याबाबत.

September 1, 2026
पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या

पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In