प्रमोद मडावी पुलगाव प्रतिनिधी
तर पुलगाव ते शिरपूर कृती समिती नवीन रस्ता डांबरीकरण असा ठाम नागरिकांनी सार्वजनिक उपविभागीय विलास मुतीलवार आणि पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुद्धा उपस्थित होते घटनास्थळी दाखल झाले आंदोलन कर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या दोन किलोमीटर सॅसंन झाला बाकीचा उरलेला रोड पॅचेस मारण्यात येईल असे आश्वासन दिले आंदोलन स्थकीदी देण्यात आली आनी रोडचे काम लवकरात लवकर यावे
अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला.











