• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करण्याची नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ.भावना कदम यांची पालिकेकडे मागणी.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करण्याची नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ.भावना कदम यांची पालिकेकडे मागणी.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

RelatedPosts

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

शहादा,दि.09(का.प्र.)
शहरातील धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभाग व शहरात पूजेचे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करावी अशी मागणी नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ. भावना चंद्रभान कदम यांनी शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शहादा शहरात दररोज घरगुती पूजा तसेच सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अनेकदा हे निर्माल्य इतर कचऱ्यात अथवा नदी, ओढ्यांमध्ये टाकले जाते. यामुळे जलप्रदूषण होऊन स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या सोडवण्यासाठी शहरात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करावी, प्रमुख मंदिरे व चौकांमध्ये निर्माल्य कलश बसवावेत आणि संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करावे, असा प्रस्ताव सौ. भावना कदम यांनी मांडला आहे.ही मागणी गटनेते प्रा. मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रभान कदम, श्री शिवछत्रपती ग्रुपचे विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.दरम्यान, या विषयावर प्रतिक्रिया देताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले की, पालिकेच्या वतीने निर्माल्याचे संकलन केले जाईल. तसेच हे निर्माल्य स्वीकारण्यासाठी किंवा त्यापासून खतनिर्मिती अथवा अगरबत्ती तयार करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्यास, पालिका ते निर्माल्य संबंधित संस्था सांगतील त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने पोहोचवून देण्यात येईल.

Previous Post

स्वप्नील ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती

Next Post

मुलचेरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

Related Posts

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!
Blog

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

September 9, 2026
0
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.
Blog

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

September 9, 2026
0
लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
Blog

लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

September 9, 2026
3
मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न; आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा जनजागृतीवर भर
Blog

मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न; आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा जनजागृतीवर भर

September 9, 2026
0
नरभक्षक ठरलेल्या वाघिनिचा अखेर मृत्यु डार्ट मारून बेशुधा केलेल्या वाघिनिचा उपचार दरम्यान मृत्यु .
Blog

नरभक्षक ठरलेल्या वाघिनिचा अखेर मृत्यु डार्ट मारून बेशुधा केलेल्या वाघिनिचा उपचार दरम्यान मृत्यु .

September 9, 2026
2
डीजे,लेझर लाईट सह सर्वच प्रकारच्या ध्वनीवर्धकावर बंदीची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी
Blog

डीजे,लेझर लाईट सह सर्वच प्रकारच्या ध्वनीवर्धकावर बंदीची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

September 9, 2026
6
Next Post
मुलचेरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

मुलचेरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

September 9, 2026
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

September 9, 2026
लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In