• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

लोणावळा | प्रतिनिधी

RelatedPosts

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील गोल्ड व्हॅली सेक्टर डी येथील एका भाड्याने चालविण्यात येणाऱ्या बंगल्यात कथितरित्या सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर लोणावळा शहर पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी धाड टाकून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, दोन मुलींनाही संरक्षणाच्या दृष्टीने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

पोलिसांना गोल्ड व्हॅली डी सेक्टरमधील एका बंगल्यात अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान दोन पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच तेथे आढळलेल्या दोन मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर दोन्ही मुलींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे समजते.

ही कारवाई मावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने केली.

दरम्यान, गोल्ड व्हॅलीसारख्या निवासी परिसरातील भाड्याच्या बंगल्यात अशा प्रकारचा कथित अवैध व्यवसाय सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या व्यवसायाचे धागेदोरे कुठपर्यंत जोडलेले आहेत? तसेच यामागे कोणती यंत्रणा रॅकेट कार्यरत होती का? याचा तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील पुढील धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Previous Post

मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न; आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा जनजागृतीवर भर

Next Post

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

Related Posts

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
Blog

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

September 9, 2026
0
Blog

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
0
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे
Blog

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

September 9, 2026
4
श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 9, 2026
6
🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!
Blog

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

September 9, 2026
2
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.
Blog

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

September 9, 2026
3
Next Post
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

ताज्या बातम्या

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

September 9, 2026

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In