आज अमरावती जिल्हा तिल चांदूर बाजार तालुका तिल एका वाघिनिला बंधिस्ता करताना मरन आले,खरच ते नरभक्षक होति की परिस्थीथी चा बली, हे कधाचित काडच सांगेल पन हे मात्र नक्की जंगल कमी झाली,मानस जगलात शिर्ली आणि संघर्ष वाढत गेला ज्याच्या डरकडीने जंगल दनानुन जायच,तो वनराज आज कायमचा शांत झाला .जिथे जंगल आणि माणूस समोरा- सामोर उभे राहिले".वनराजा तुझ्या मृत्यु ने एक प्रश्न ?पुन्हा उभा राहिला आहे,आपण निसर्ग सोबत जगायला शिखनार आहोत की त्यालाच संपवनार आहोत.
अमरावती दी.7/9/26 गेल्या काही दिवसा पासुन अमरावती व वर्धा जिल्हा दहशत निर्माण झाली आणि चार नागरीकाचा बली घेनार्या वाघिनिला वन विभागच्य पाथकाने चांदूर बाजार तालुक्यातिल शिरजगाव कस्बा परिसरात(NTCA) च्या एसओपी गुंगीचे औषध देउन जेलबंद कर्ण्यात आले असुन पुढिल औषधोपचार दरम्यान वाघिनिचा मृत्यु झाला .त्यामुल सदर वाघिनिचे शवविच्छेदन NTCA च्याSOP नुसार कर्ण्यात आले(.अर्जुन के.आर) उपवनरक्षक तालुका प्राधिनिधी दीक्षा जामनिक