• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी काँग्रेसची मागणी.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पाथरी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती

RelatedPosts

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

​पाथरी (प्रतिनिधी): अहमद अन्सारी पाथरी परभणी

पाथरी तालुक्यात यावर्षीच्या खरिप हंगामात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.जून व जुलै महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने आणि ऑगस्ट महिन्यात लांबलेल्या पावसामुळे खरिपाची पिके पूर्णपणे करपली आहेत.परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अपेक्षीत ५९२.३ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ ३६०.२ मिमी पाऊस झाला असून,तब्बल २३२.१ मिमी पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे.ऑगस्ट महिन्यात तर सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून,जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष वैजनाथ विश्वनाथराव महिपाल यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून, शासनाचे लक्ष वेधत तालुक्यात तातडीने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

​​प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

शेतकरी आज हतबल असून प्रशासनाने कागदोपत्री आकडेवारी दाखवून परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करू नये,असा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे.जर शासनाने आणि प्रशासनाने यावर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन, धरणे आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. या निवेदनावर काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Next Post

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

Related Posts

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
Blog

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

September 9, 2026
0
Blog

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
0
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे
Blog

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

September 9, 2026
2
श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 9, 2026
5
🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!
Blog

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

September 9, 2026
2
लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
Blog

लोणावळ्याती गोल्ड व्हॅलीडि सेक्टर मधील भाड्याने चालणार्या एका बंगल्यावर पोलिसांची धाड; कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

September 9, 2026
4
Next Post
🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

🥳 लोणावळा शहरात दहीहंडीचा ऐतिहासिक थरार!

ताज्या बातम्या

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

September 9, 2026

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In