• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निमगाव वाघा येथे राज्यस्तरीय ८ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

निमगाव वाघा, ता. जि. अहिल्यानगर | प्रतिनिधी

RelatedPosts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै. नाना डोंगरे व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ८ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२६ तसेच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन निमगाव वाघा येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. महेश पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. माधवराव लामखेडे होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून लोकनेते खासदार निलेश लंके, प्रमुख अतिथी मा. रतीलाल चौधर, स्वागताध्यक्ष मा. हेमलता प्रदीप गिते, तसेच संमेलनाचे अध्यक्ष कवी रूपचंद शिदोरे यांच्यासह साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. सुरेश देवनाथ चव्हाण यांच्यासह विविध साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. तसेच कवी, साहित्यिक व सहभागी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचे विविध कार्यक्रम पार पडले.

या कार्यक्रमासाठी पै. नाना किसन डोंगरे, सौ. मंदाताई नाना डोंगरे, कु. प्रतिभा नाना डोंगरे व पै. संदीप नाना डोंगरे यांच्यासह आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. निमगाव वाघा परिसरातील साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

— पत्रकार अशोक चव्हाण
सारथी महाराष्ट्राचा
पुणे जिल्हा प्रतिनिधी

Previous Post

पुण्यात संशयित भेसळयुक्त खवा-पनीरवर मोठी कारवाई

Next Post

कडूबा मस्के यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

Related Posts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा
Blog

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026
0
Blog

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026
1
Blog

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026
0
प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!
Blog

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

September 12, 2026
0
पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत
Blog

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत

September 12, 2026
1
जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप
Blog

जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप

September 12, 2026
2
Next Post

कडूबा मस्के यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

ताज्या बातम्या

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In