• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराकरिता आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराकरिता आवाहन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

संत निरंकारी मिशन नवी दिल्ली शाखा चामोर्शी तर्फे भव्य रक्तदान शिबिर दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोज रविवारला सकाळी 09.00 ते 03.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे.

RelatedPosts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम. कृपेने संत निरंकारी मिशन नवी दिल्ली तर्फे मानवतेला उपयुक्त असे अनेक उपक्रम संपूर्ण विश्वामध्ये राबवले जातात.त्याच अनुषंगाने शाखा चामोर्शी च्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम राबवले जातात.

संत निरंकारी सत्संग भवन चामोर्शी येथे पार पडणाऱ्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नव जवानांनी रक्तदान करून या मानवतेच्या कार्यामध्ये आपला सहभाग द्यावा असे आवाहन मिशनचे झोनल इन्चार्ज श्री.किशन नागदेव जी,ब्रांच मुखी श्री.अशोक बोरकुटे यांनी केले आहे.

Previous Post

“तुमसे ना हो पायेगा” – मराठवाडा स्तरीय आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा एल्गार

Next Post

ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

Related Posts

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…
Blog

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
1
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Blog

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026
10
Blog

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026
3
मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

2
‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले
Blog

‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले

September 12, 2026
2
ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

September 12, 2026
0
Next Post
ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

ग्राहक संरक्षण परिषदेवर अकार्यक्षमतेच्या निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनेची मागणी.अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा ग्राहक संघटनेचा इशारा.

ताज्या बातम्या

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

September 12, 2026

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In