• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांचे स्पष्ट आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

चिखली परिसरात डीजेला ‘पूर्णपणे नो’!

RelatedPosts

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संपूर्ण चिखली परिसरात गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात डीजे, साऊंड सिस्टीम व ध्वनिप्रदूषण करणाऱ्या उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी केले आहे.

सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी डीजेच्या मोठ्या आवाजाला परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

चिखली, मोरेवस्ती, कुदळवाडी, तळवडे परिसरासह चिखली पोलीस स्टेशनच्या संपूर्ण हद्दीत नागरिकांनी व मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, तसेच ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीमचा वापर करताना लागू असलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“उत्सव साजरा करा, मात्र इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे,” असा संदेश चिखली पोलिसांकडून देण्यात आला आहे.

चिखली पोलीस स्टेशन | कायदा-सुव्यवस्था | नागरिकांची सुरक्षितता प्रथम

Previous Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस सज्ज.

Next Post

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

Related Posts

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.
Blog

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
0
गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
Blog

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

September 12, 2026
8
पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..
Blog

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

September 12, 2026
4

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा व ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

September 12, 2026
2
अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..
Blog

अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..

September 12, 2026
10
Next Post
महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

ताज्या बातम्या

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

September 12, 2026
पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In