• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची माधुरी हत्तीनी तब्बल १३ महिन्यांच्या कायदेशीर लढा आणि प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणीची ११-१२ सप्टेंबर २०२६ रोजी लोकलढ्याचे यश घरवापसी झाली आहे. माधुरी हत्ती प्रकरणाची पार्श्वभूमी स्थलांतर: जुलै २०२५ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार व पुरेशा सुविधांच्या अभावामुळे माधुरी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते.स्थानिक लढा: या स्थलांतराविरोधात कोल्हापुरात तीव्र आंदोलने, पदयात्रा आणि कायदेशीर पाठपुरावा करण्यात आला.घरवापसीचा निर्णय:

उच्चाधिकार समितीने (HPC) ९ सप्टेंबर २०२६ रोजी काही अटी व शर्तींवर माधुरीला नांदणी मठात परत पाठवण्यास मंजुरी दिली. गेल्या 13 महिन्यांपासून गुजरात इथल्या वनतारा या ठिकाणी ठेवण्यात आली होती. नागरिकांच्या भावनांचा विचार करता जैन बांधवानी मोठया प्रमाणात जन रेटा लावत न्यायालयात माधुरी हत्ती परत नांदणी मठात यावी याकरिता दावा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने काही अटी घालून माधुरी हत्ती देण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीने दिलेल्या आदेशानंतर माधुरी हत्तीनीला स्वगृही आणण्यात आले.

न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीने दिलेल्या आदेशानंतर माधुरी हत्तीनीला तिच्या स्वगृही आणण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी माधुरी हत्तीनीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. माधुरी हत्तीनीचे मोठया उत्साहात गुलाल, ढोल, ताशांच्या गजरात स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी उपस्थितीतांचे डोळ्यात आनंदाचे अश्रू अनावर झाले होते. तसेच हत्तीनीच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते.
यावेळी माधुरी हत्तीणीच्या स्वागताला खासदार धैर्यशील माने. मा. खास. राजू शेट्टी. मा. आमदार उल्हासदादा पाटील. यांच्यासह असंख्य जैन समाजबाधंव नागरिक उपस्थित होते.

Previous Post

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

Next Post

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा व ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Related Posts

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.
Blog

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
0
गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
Blog

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

September 12, 2026
1

ताज्या बातम्या

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In