• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा व ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस पाटील मेळावा व ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र आणि Reels स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

ग्रामीण भागात पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला प्रतिबंध करणे तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात पोलीस पाटील यांचे योगदान मोठे आहे. या योगदानाचा गौरव करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यात पोलीस पाटील यांना नवीन कायदे, कायदा व सुव्यवस्था तसेच त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ‘पोलीस पाटील मार्गदर्शक पुस्तिका’ चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे, जळगाव विधानसभेचे आमदार मा. श्री. सुरेश भोळे, चाळीसगाव विधानसभेचे आमदार मा. श्री. मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी, जळगाव व पोलीस अधीक्षक, जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३७ पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

Previous Post

अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..

Next Post

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

Related Posts

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.
Blog

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
0
गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
Blog

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

September 12, 2026
4
पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..
Blog

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

September 12, 2026
4
महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..
Blog

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

September 12, 2026
1
अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..
Blog

अखेर माधुरी हत्तीनी नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत……..

September 12, 2026
7
महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..
Blog

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

September 12, 2026
7
Next Post
महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

ताज्या बातम्या

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

September 12, 2026
पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In