• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
महामंडळ चालक सोबत कंडक्टर बस मधी एक प्रवासी असताना मध्य रस्त्यावर गाडी थांबवून मध्य प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस………..
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मारेगाव प्रतिनिधी, प्रणय खैरे… 🖊️ सारथी महाराष्ट्राचा न्यूज. स्थानिक मारेगाव शहरातून वणी महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ लाल परी बंद अवस्थेत आढळून आल्याने त्यांना विचारणा केली असता अवद्र भाषेचा व्यवहार केला तसेच तुम्हाला काय करायचे आहे असे शब्द वापरत देशी दारू ड्रायव्हर कंडक्टर प्राशन करून गाडी घेऊन निघून गेले, प्रवाशांच्या जीवाशी खेळ मांडला असून प्रशासनाचे दुर्लक्ष. शहरातील एका नागरिकाने तसेच खुद्द पत्रकाराने माणुसकी नात्याने विचारले असता दादा बसला काय झाला आहे का बरं तुम्ही अंधारात उभी केली, यावर बस ड्रायव्हर आणि कंडक्टर जे दोघेही मध्य प्राशन केले होते त्यांनी अभद्र भाषेचा व्यवहार करून तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोण आम्हाला जाब विचारणार तुम्हाला पाहून घेऊ असे शब्द वापरून गाडी घटनास्थळावरून पळवून नेली या संदर्भात मारेगाव येथील रहिवासी साहिल रफिक कुरेशी यांनी डायल 112 वर कॉल करून माहिती दिली बस अडवणे ऐवजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहिती देणाऱ्यास विचारपूस करून तुम्हाला एफ आय आर करायचा आहे .

RelatedPosts

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

असे विचारून घटनास्थळावरून पोलीस कर्मचारी रवाना झाले मात्र समोरची कारवाई करेल की नाही की मारेगाव शहरातून बसणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ मांडण्याचा प्रकार महामंडळ कर्मचारी करत असल्याचा प्रत्यक्ष पत्रकारांनी सुद्धा दृश्य बघितले आहे.

Previous Post

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा व ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Next Post

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

Related Posts

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!
Blog

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

September 12, 2026
0
“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”
Blog

“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

September 12, 2026
1
लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.
Blog

लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

September 12, 2026
2
कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

गणेशोत्सवावर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

11
पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..
Blog

पार्डी नस्करी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा..

September 12, 2026
8

ताज्या बातम्या

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

September 12, 2026
“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

September 12, 2026
लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In