• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

लोहा दि.१० सप्टेंबर -:हणमंत पांचाळ

शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार असा बैल पोळा ग्रामीण व शहरी भागात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .बैलाचीघटती संख्या व वाढते टॅक्टर अशी आजच्या शेतीची अवस्था झाली आहे. लोहा ठाण्याच्या अंतर्गत ४ अधिकारी २३ पोलीस कर्मचारी २० होमगार्ड असा बंदोबस्त पोळा सणांच्या निमित्ताने खेड्यात लावण्यात आला आहे.जुन्या शहरातील माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम -राजेश मुकदम हे मानकरी असून त्याचे बैल फिरल्या नंतर गुरुवारी दुपारी मारोती मंदिराच्या पाराला गावातील शेतकऱ्याची बैल फिरले
लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांनी शांतता समितीच्या बैठका घेऊन पोळा सण उत्साहात व शांततेत साजरा करण्याचे आहवान केले. मागील पाच वर्षात या ठाण्याच्या हद्दीत बैल फिरविण्या वरून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे पोलिसांच्या विशेष शाखेचे जमादार सदाशिव जामकर यांनी सांगितले.
लोहा ठाण्याच्या हद्दीतील लोहा शहर, बोरगाव पांगरी, भाद्रा, आडगाव, पोलेवाडी, सुनेगाव, कारेगाव, पारडी, धानोरा,चितळी हळदव , खांबेगाव, ढगे पिंपळगाव, पानभोसी, सगूंचीवाडी, पोखरभोसी, पांगरा,ताटे भोसी, असा गावात पोळ्याचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ४ पोलीस अधिकारी, २३ पोलीस कर्मचारी , सोबतीला २० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

RelatedPosts

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

जुन्या लोह्यात पोळ्याचे मुकदम मानकरी

जुन्या शहरात म्हणजे खालच्या गावात मुकदम हे पोळ्याचे मानकरी आहेत तर वरच्या गावात म्हणजे विठ्ठलवाडीत मक्तेदार हे मानकरी आहे. जुन्या शहरात माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, राजेश मुकदम यांचे पोळ्याच्या दिवशी दुपारी साडेतीन नंतर बैल फिरल्या नंतर गावातील शेतकऱ्याची बैल फिरली. माजी आ. रोहिदास चव्हाण, नगराध्यक्ष शरद पवार , माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, केशवराव मुकदम, वसंतराव पवार हरिभाऊ चव्हाण, भास्कर पवार, पत्रकार ज्ञानोबा पाटील व गावातील प्रमुखांनी पोळ्या निमित्ताने आपआपल्या घरी बैलाची विधिवत पूजा केली .वरच्या गावात संजय मक्तेदार हे मानकरी त्याचे मारुती मंदिर देउलगल्ली येथील हनुमान मंदिराला बैल फिरल्या नंतर विलास पाटिल चुडावकर याचा सह अनेकानी पोळा उत्साहात घरी बैलाचे लग्न लावून पोळा साजरा केला.

Previous Post

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

Next Post

“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

Related Posts

Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
2
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
2
Blog

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

September 12, 2026
2
पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!
Blog

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

September 12, 2026
5
“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”
Blog

“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

September 12, 2026
2
कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.
Blog

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
1
Next Post
“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

"गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप"

ताज्या बातम्या

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In