• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

तालुका प्रतिनिधी किनवट :अमोल राठोड

RelatedPosts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून केंद्रातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री. देवतळेसर, श्री. पाटीलसर, श्री. वानोळेसर तसेच श्रीमती घुमे मॅडम यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड साहेब, केंद्रप्रमुख आमदार सर, केंद्रीय मुख्याध्यापक कावळे सर तसेच केंद्रातील शिक्षकवृंद उपस्थित होते. गुणवंत शिक्षकांच्या सन्मानामुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

Next Post

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

Related Posts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
Blog

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026
1
Blog

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
8
मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….
Blog

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

September 12, 2026
4
Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
27
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
4
Blog

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

September 12, 2026
3
Next Post

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

ताज्या बातम्या

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In