• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सभापती अभिजित पाटील यांचा व्यापारी वर्गातर्फे सत्कार; शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी सुविधा वाढविण्यावर भर

शहादा, दि. २६ (प्रतिनिधी) :
शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी तसेच प्रस्तावित नवीन विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास शहादा तालुका व परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समितीशी संबंधित विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी व व्यापारी बांधवांसोबत बाजार समिती परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकरी भवन, सोलार पॅनल प्रकल्प तसेच इतर विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रस्तावित नवीन विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले.

शेतकरी व व्यापारी वर्गाच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध कामांचे व्यापारी वर्गाने कौतुक केले.

या प्रसंगी व्यापारी वर्गाच्या वतीने बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी चंद्रकांत पारसमल कोठडिया, पंकज जसराज जैन, निलेश छाजेड आणि शुभम जैन यांनी सभापती अभिजित पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

बाजार समितीतील सुरू असलेल्या विकासकामांमुळे शेतकरी व व्यापारी वर्गासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, बाजार समितीच्या विकासाला यामुळे नवी दिशा मिळेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

Related Posts

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
0
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण
ताज्या घडामोडी

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

September 27, 2026
0
हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
19
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
16
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
13
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4

ताज्या बातम्या

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In