• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मलठण : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मलठण विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसखी (सीआरपी) तसेच पत्रकार बांधवांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच पत्रकार बांधवांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला दिवाळीचा आनंद!

यावेळी माजी चेअरमन नाना फुलसुंदर, रोहिदास दंडवते, माजी चेअरमन शरद दंडवते, विद्यमान चेअरमन बिरा शिंदे, ज्येष्ठ संचालक महादेव पांडुरंग गायकवाड, सचिव मोहन वाव्हाळ ,यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसखी (सीआरपी) व पत्रकार बांधव उपस्थित होते.
मलठण मध्ये विकास सोसायटीचे दहा कोटी पेक्षा जास्त वाटप असून ही नफ्यातील सहकारी संस्था आहे.

या उपक्रमामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला असून, सोसायटीच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Ad 1
Previous Post

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

Related Posts

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप
ताज्या घडामोडी

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026
1
निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

November 11, 2026
12
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला दिवाळीचा आनंद!
ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला दिवाळीचा आनंद!

November 11, 2026
17
आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत
ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

November 11, 2026
6
लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!
ताज्या घडामोडी

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

November 11, 2026
8
पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!
ताज्या घडामोडी

पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!

November 11, 2026
61

ताज्या बातम्या

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

November 12, 2026
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

November 12, 2026
कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In