• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघेरा गावाजवळ बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 22, 2026
in Blog
0
वाघेरा गावाजवळ बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

इयत्ता चौथीत शिकणारा रोहित वाडघे जखमी; त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल

वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावालगत असलेल्या पाड्यावर बिबट्याने एका चिमुरड्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात इयत्ता चौथीत शिकणारा रोहित लालू वाडघे हा विद्यार्थी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा आपल्या आजीसोबत शेताकडे जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी रोहितला तातडीने त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वाघेरा परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतावर जाणारे शेतकरी, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनीही वन विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Ravindra Malekar
Previous Post

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

Next Post

कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

Related Posts

कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव
Blog

कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

October 22, 2026
2
दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च
Blog

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

October 22, 2026
28
शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Blog

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

October 22, 2026
7
Blog

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

October 22, 2026
19
Blog

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

October 22, 2026
9
Blog

हिप्पळनारी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म प्रचार मेळावा

October 22, 2026
5
Next Post
कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

ताज्या बातम्या

महाकालीच्या भक्तीतून सेवाधर्माचा जागर! रिटकवलीत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

महाकालीच्या भक्तीतून सेवाधर्माचा जागर! रिटकवलीत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

October 22, 2026
कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

कर्तृत्ववान नेतृत्वाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी; करण दादांच्या निवडीने श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव

October 22, 2026
वाघेरा गावाजवळ बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला

वाघेरा गावाजवळ बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला

October 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In