• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 22, 2026
in Blog
0
दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गांवर संचलन; शांतता व सुरक्षिततेचा संदेश

मारेगाव | प्रतिनिधी :
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

मारेगाव : दसरा सण आणि दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मारेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता हा रूट मार्च पार पडला.

RelatedPosts

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

या संचलनात पोलीस उपनिरीक्षक रवी बोरकुले, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांची उपस्थिती दिसून आली.

मारेगाव पोलीस ठाणे परिसरातून रूट मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर आंबेडकर चौक, ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक, गोशिया मशीद चौक, छत्रपती शिवाजी चौक, नगरपंचायत आणि मार्डी चौक या प्रमुख मार्गांवरून संचलन करण्यात आले. त्यानंतर रूट मार्चची सांगता मारेगाव पोलीस ठाणे परिसरात झाली.

दसरा आणि दुर्गा देवी विसर्जनाच्या काळात नागरिकांनी शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा राखून सण उत्साहात साजरा करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

मारेगाव पोलिसांच्या या रूट मार्चमधून नागरिकांना शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

Ad 1
Previous Post

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

Related Posts

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Blog

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

October 22, 2026
2
नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले
Blog

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

October 22, 2026
3
Blog

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

October 22, 2026
4
Blog

हिप्पळनारी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म प्रचार मेळावा

October 22, 2026
5
आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’
Blog

आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’

October 22, 2026
5
नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत अखिलेशकुमार कुऱ्हाडेची बाजी
Blog

नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत अखिलेशकुमार कुऱ्हाडेची बाजी

October 22, 2026
7

ताज्या बातम्या

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

October 22, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In