• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजधानी मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुका सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
राजधानी मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुका सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सामाजिक कार्याची दखल; नियुक्तीनंतर खटाव तालुका पत्रकार संघ आणि निमसोड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

खटाव : प्रतिनिधी

RelatedPosts

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

चारा टंचाईचे गंभीर संकट; पशुधनाची गणना झाली, पण चारा आणणार कुठून?

राजधानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या खटाव तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक श्री. जीवन मोहिते यांच्या हस्ते तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या नियुक्तीमुळे त्यांना तालुका कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळाली आहे.

नितीन राठोड हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये हातभार लावत आहेत. ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांना तहसील कार्यालयातील विविध शासकीय कामांसाठी मदत करणे, दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच गरजू महिलांच्या लहान-मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करणे, अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजकार्य केले आहे.

गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्यासोबतच पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी गोरगरीब आणि गरजू नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर खटाव तालुका सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीनिमित्त खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तसेच निमसोड ग्रामस्थांच्या वतीने नितीन राठोड यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांना पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून समाजहितासाठी कार्य करण्याची संधी मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Tags: Nitin Rathod
Previous Post

खटाव तहसील कार्यालयातील वॉटर फिल्टर मशीन अनेक दिवसांपासून बंद; नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय

Next Post

चारा टंचाईचे गंभीर संकट; पशुधनाची गणना झाली, पण चारा आणणार कुठून?

Related Posts

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार
ताज्या घडामोडी

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

October 26, 2026
1
युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प
ताज्या घडामोडी

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

October 26, 2026
2
ताज्या घडामोडी

चारा टंचाईचे गंभीर संकट; पशुधनाची गणना झाली, पण चारा आणणार कुठून?

October 26, 2026
6

निमसोड येथे महिला साक्षरता परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

निमसोड येथे महिला साक्षरता परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 26, 2026
0
पिवंदळ बु. जिल्हा परिषद शाळेत आरओ फिल्टर बसविण्याची तयारी; विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी
ताज्या घडामोडी

पिवंदळ बु. जिल्हा परिषद शाळेत आरओ फिल्टर बसविण्याची तयारी; विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

October 26, 2026
3
Next Post

चारा टंचाईचे गंभीर संकट; पशुधनाची गणना झाली, पण चारा आणणार कुठून?

ताज्या बातम्या

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

October 26, 2026
युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

October 26, 2026
दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

October 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In