• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोकुंदा–कोठारीदरम्यान महामार्गालगत कचऱ्याचे डंपिंग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोकुंदा–कोठारीदरम्यान महामार्गालगत कचऱ्याचे डंपिंग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

कोंबड्यांचे पंख व टाकाऊ पदार्थ उघड्यावर; ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप

किनवट | प्रतिनिधी :

RelatedPosts

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ अ वरील गोकुंदा आणि कोठारी गावांदरम्यान महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंबड्यांचे पंख व इतर टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून, गोकुंदा व कोठारी ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, परिसर स्वच्छ करावा आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Sheikh Moien
Previous Post

नेरले येथील प्रगतशील बागायतदारांचे निधन; परिसरात हळहळ

Next Post

निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

Related Posts

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी
ताज्या घडामोडी

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

October 29, 2026
0
शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

October 29, 2026
0
निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

October 29, 2026
0
नेरले येथील प्रगतशील बागायतदारांचे निधन; परिसरात हळहळ
ताज्या घडामोडी

नेरले येथील प्रगतशील बागायतदारांचे निधन; परिसरात हळहळ

October 29, 2026
0
लोणावळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई; ४८ हजार ४०० रुपयांचा दंड
ताज्या घडामोडी

लोणावळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई; ४८ हजार ४०० रुपयांचा दंड

October 29, 2026
0
ताज्या घडामोडी

शिक्षकांचा सत्ताधाऱ्यांना कौल, पदवीधरांचा विरोधकांना पाठिंबा

October 29, 2026
0
Next Post
निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

October 29, 2026
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In