• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

चार दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास साखर कारखाने बंद पाडण्याचा जनहित शेतकरी संघटनेचा इशारा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन १७ दिवस उलटले असतानाही ऊसदर जाहीर करण्यात आलेला नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी प्रतिटन ४,२०० रुपये दर तातडीने जाहीर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

RelatedPosts

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

गोकुंदा–कोठारीदरम्यान महामार्गालगत कचऱ्याचे डंपिंग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

या मागणीसंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सोलापूर विभागाचे साखर उपसंचालक नानासाहेब रुपनर यांची साखर सहसंचालक कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. तसेच सोलापूरचे निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनाही निवेदन सादर करण्यात आले.

ऊसदर निश्चित न करताच साखर कारखाने सुरू करण्यात आल्याच्या प्रकारात शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ऊसदराच्या प्रश्नावर आपली जबाबदारी पार पाडावी. शेतकऱ्यांना न्याय देणे शक्य नसल्यास त्यांनी सहकारमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

गतवर्षीची थकीत ऊसबिले तातडीने अदा करावीत आणि चालू गळीत हंगामासाठी योग्य ऊसदर निश्चित करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चार दिवसांचा अल्टिमेटम

येत्या चार दिवसांत ऊसदर जाहीर करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गव्हाणीत उड्या घेऊन साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, सुभाष पवार, धोंडोपंत पाटील, रमेश निंबर्गी, पिंटू पवार, गोवर्धन घोलफ, विजय नरुटे आणि जक्काप्पा शेजाळे आदी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Bhimrao birajdar
Previous Post

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

Related Posts

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

October 29, 2026
0
निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

निवडुंगे गावात जनावरांसाठी चारा डेपो व पाणी टँकर सुरू करण्याची मागणी

October 29, 2026
0
गोकुंदा–कोठारीदरम्यान महामार्गालगत कचऱ्याचे डंपिंग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!
ताज्या घडामोडी

गोकुंदा–कोठारीदरम्यान महामार्गालगत कचऱ्याचे डंपिंग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

October 29, 2026
1
नेरले येथील प्रगतशील बागायतदारांचे निधन; परिसरात हळहळ
ताज्या घडामोडी

नेरले येथील प्रगतशील बागायतदारांचे निधन; परिसरात हळहळ

October 29, 2026
0
लोणावळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई; ४८ हजार ४०० रुपयांचा दंड
ताज्या घडामोडी

लोणावळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई; ४८ हजार ४०० रुपयांचा दंड

October 29, 2026
0
ताज्या घडामोडी

शिक्षकांचा सत्ताधाऱ्यांना कौल, पदवीधरांचा विरोधकांना पाठिंबा

October 29, 2026
0

ताज्या बातम्या

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

October 29, 2026
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In