• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

निर्णयाचे शिवप्रेमींकडून जल्लोषात स्वागत; घोषणांनी नगरपरिसर दुमदुमला

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या दि. २९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्याचा ठराव सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकमताने मंजूर केला. या निर्णयामुळे शहरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषदेत उपस्थित राहून शिवप्रेमींनी जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले.

RelatedPosts

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी नगरपरिसर दुमदुमून गेला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना पेढे भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून शिवप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, त्यांच्या नावाने अमळनेर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ओळख निर्माण होणे ही शिवप्रेमी आणि शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

या आनंदोत्सवाप्रसंगी योगेंद्र बाविस्कर, भरत पवार, शुभम पाटील, उज्ज्वल पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सागर विसपुते, राहुल कंजर, राहुल बडगुजर, अथर्व डेरे, राकेश शेटे, निनाद जोशी, राहुल अहिरे, भागवत पाटील, गणेश पाटील, गोकुळ पाटील, शाम पाटील, मनोज शिंगाणे, चिराग पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

Next Post

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

Related Posts

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Blog

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

October 29, 2026
7
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
12
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम
Blog

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
0
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट
Blog

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026
13
‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Blog

‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

October 29, 2026
3
ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू
Blog

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

October 29, 2026
13
Next Post
ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

ताज्या बातम्या

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

October 29, 2026
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

शेतकरी व महिलांच्या उदंड प्रतिसादात शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In