• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

पिण्याचे पाणी, चारा उत्पादन आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य; सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश

पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता, जलसंधारणाची कामे आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

RelatedPosts

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागापुरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य

बैठकीत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. राखीव पाण्याचा वापर नियोजनानुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.

चारा उत्पादन आणि जलसंधारणावर भर

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत असून, कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन पाण्याचे स्रोत बळकट करावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. नगरपरिषद क्षेत्रांसह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

स्थलांतराच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी. शासकीय योजनांची अंमलबजावणी वेळेत करून बाधित नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

Ad 1
Tags: Sunil Nimbalkar
Previous Post

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

Next Post

सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

Related Posts

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा
ताज्या घडामोडी

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
0
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत
ताज्या घडामोडी

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
5
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
ताज्या घडामोडी

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026
1
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर
ताज्या घडामोडी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

October 30, 2026
3
सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
ताज्या घडामोडी

सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

October 30, 2026
0
कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

October 30, 2026
3
Next Post
सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

ताज्या बातम्या

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In